गोवा

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Xeldem Assault Case: दोघांनी तक्रारदार व्यक्तीला छत्रींच्या दांड्याने देखील जबर मारहाण करत त्यांचा शर्ट फाडला

Pramod Yadav

Xeldem Assault Case

आंबे तोडू नको म्हटल्याने दोघांनी सोनफातर-शेल्‍डे येथे बागमालकास जबर मारहण केली. एवढेच नव्हे तर त्यांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी केपे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनफातर-शेल्‍डे येथील एका व्यक्तीने याबाबत केपे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दोन व्यक्तींनी विना परवानगी तक्रारदार यांच्या मालकीच्या क्षेत्रात प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांनी आंबे तोडण्यास सुरुवात केली.

तक्रारदार व्यक्तीने त्यांना आंबे तोडण्यास विरोध केला असता, रागावलेल्या दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर दोघांनी तक्रारदार व्यक्तीला छत्रींच्या दांड्याने देखील जबर मारहाण करत त्यांचा शर्ट फाडला. तसेच, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजांवर तुटून पडणार 'हिटमॅन' आणि 'किंग कोहली'! विंडीजविरुद्धच्या मालिकेत 5 महाविक्रम मोडण्यासाठी 'रो-को' सज्ज; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात

SCROLL FOR NEXT