Chorla Sattari  Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: चोर्लातील धोकादायक झाडांची प्रवासी वर्गात भिती

Sattari News: जुनी, मोडकळीस आलेली झाडे त्वरित हटवावी, अशी वाहनचालकांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुक्यातील चोर्ला घाटात असलेली रस्त्यालगतची झाडे हटविण्याची गरज आहे. वादळी पावसावेळी रस्त्यालगतची झाडे कोसळून जीवितहानी होण्याची भिती प्रवासी वर्गात आहे.

चोर्ला घाटात मुसळधार पावसावेळी दरडी कोसळणे, झाडे कोसळणे या घटना याआधी घडलेल्या आहेत. दरडीची माती रस्त्यावर वाहून येण्याचे प्रकार याआधी झाले आहेत. २०२० घाटमाथ्यावर दरडी कोसळली होत्या. तेव्हा अनेकवेळा वाहतूक कोंडी होत होती. अशा घटना टाळण्यासाठी जुनी, मोडकळीस आलेली झाडे त्वरित हटवावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

चोर्लात नेहमीच वाहतुकीला धोका संभवतो. ठिकाणी दरडी वारंवार कोसळत असतात, त्या ठिकाणी कायम स्वरूपी भक्कम मजबूत अशी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. केरी सत्तरी तपासणी केंद्राकडून चोर्ला घाटाला सुरुवात झाल्यावर घाटसंपेपर्यंत १८ किलोमीटरचा रस्ता आहे. या १८ किलोमीटरच्या मार्गात दरडी तसेच रस्त्यालगत धोक्याची झाडेही आहेत. ती झाडे हटविण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT