Suspect is innocent Dainik Gomantak
गोवा

'त्या' बलात्कार प्रकरणातील संशयित निर्दोष !

ओळखीचा फायदा घेऊन मुलीबरोबर संबंध ठेवून तिच्यावरती मातृत्व लादले तरीही संशयित निर्दोष मुक्त.

दैनिक गोमन्तक

ओळखीचा फायदा घेऊन एका मुलीबरोबर संबंध ठेवून नंतर तिच्यावर मातृत्व लादल्याचा आरोप असलेल्या दीपक गावलकर या मूळ मध्यप्रदेशातील संशयिताला आज दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त (suspect is innocent) केले.

2017 साली ही घटना घडली होती. संशयित आणि पीडिता फातोर्डा (Fatorda) येथे शेजारी राहत होते. त्यांनी एकमेकांशी ओळख वाढून त्यांचे शरीरसंबंध झाले. त्यातुन ती गरोदर राहिल्याने ती मुंबईला पळून गेली.

तिथे तिला मूल झाल्याने संशयितावर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू असताना पीडित युवतीने साक्ष द्यायला नकार दिल्याने शेवटी संशयाचा फायदा झाला आणि त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT