Farm  Dainik Gomantak
गोवा

वाळपई पोलिसांविरुद्धच शेतकरी करणार तक्रार

आम्ही वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार: शेतकरी

दैनिक गोमन्तक

वाळपई: शेतकरी नेते हनुमंत परब यांना मारहाण केल्याप्रकरणी पिसुर्ले येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हे शेतकरी वाळपई पोलिस, पोलिस निरीक्षक, डीएसवायपी आणि इतर काही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध वाळपई पोलिस ठाण्यात (Police Station) तक्रार दाखल करणार आहेत.

“नोव्हेंबरपासून शेतात (Farm) काम करता यावे म्हणून आम्ही तेथील गाळ काढण्याची मागणी करत आहोत. आम्ही यापूर्वीही मामलतदार, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, मात्र त्यांनी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आता आम्ही वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू,” असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

"आम्ही सर्व संघटना, स्वयंसेवी संस्था आणि गावांना आमच्या लढ्यात सहभागी होण्याची विनंती करत आहोत," परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT