Mankurad Mango in Panjim Market Dainik Gomantak
गोवा

फळांचा राजा येतोय सामान्यांच्या आवाक्यात

आवक वाढल्याने दरात घसरण

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा पालिका बाजारपेठेत आंब्याच्या मोसमामध्ये सुरवातीला दर मोठ्या प्रमाणात विकले जात होते. परंतु आता यामध्ये तशीच घसरण झालेली असून मिळेल त्या दराने विक्रेते आंबे म्हापसा पालिका बाजारपेठेत विकत असल्याने त्यांना चांगला दर आलेला येत होता तो घसरला.

कारण सुरुवातीला हे आंबे दोन अडीच हजार रुपये डझन विकणारे वेगवेगळ्या तऱ्हेचे आंबे आता 500, 600 रुपयात विकले जात आहेत. सध्या म्हापसा पालिका बाजारपेठेमध्ये मानकुरात 1800 ते 1200, हापुस आंबा 800 ते 600 रुपयांनी विकला जातो. तर बाजारातून पायरी आंबा गायब झाल्याचे सांगितले जातेय.

सुरुवातीला मानकूरात हापूस आंब्यांना दोन हजार पाचशे रुपये अशा दराने विकले जात होते. परंतु आता गेल्या आठ दिवसापासून या आंब्याचे दर खालावले गेले आहेत. सर्वत्र आंबे विकले जात असल्याने या आंब्याचे दरात घसरण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT