Excavation on Communidade Land Dainik Gomantak
गोवा

Excavation on Communidade Land: चिखलीत कोमुनिदादच्या जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन! कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांचा आरोप

याबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे ते म्हणाले.

Kavya Powar

Excavation on Communidade land

डबल ट्रॅकिंगच्या नावाखाली चिखली कोमुनिदादच्या जमिनीवर दाबोळी विमानतळासमोर जमीन उत्खनन सुरू आहे. हे बेकायदेशीर असल्याचा आरोप कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांनी केला आहे. याबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे ते म्हणाले.

उपलब्ध माहितीनुसार, सदर ठिकाणी मातीची चाचणी करण्यासाठी म्हणून खोदकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे उत्खनन सुरू असून बेकायदेशीररित्या इथे क्रशरचे काम सुरू आहे. याला परवानगी कोणी दिला, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

या जमिनीत खनिजे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून बेकायदेशीररित्या खनिजे आणि बॉक्साईटचे उत्खनन होत असल्याचा आरोप विरियेतो फर्नांडिस यांनी केला आहे. याला कोणत्याही सरकारी कार्यालयाची परवानगी नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT