Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अतिरिक्त 'वीज' दर देण्यास उद्योजकांची मान्यता

अतिरिक्त खर्च सहन करण्याची संमती उद्योजकांनी दर्शवली

दैनिक गोमन्तक

पणजी: सद्यस्थितीत राज्याला अतिरिक्त 100 मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. ही वीज सामान्य दरापेक्षा जास्त दराने खरेदी करावी लागणार आहे. या अतिरिक्त दराच्या विजेसाठी उद्योजकांनी परवानगी दिली असून खुल्या बाजारातून वीज खरेदी केलेल्या ट्रेड पावरचा अतिरिक्त खर्च सहन करण्याची संमती उद्योजकांनी दर्शवली आहे.भारनियमनामुळे राज्यातील उद्योग संकटात सापडले आहेत.

यासाठी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा उद्योजक असोसिएशनने पुढाकार घेऊन विविध संघटनांची बैठक बोलावली होती. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष राल्फ डिसोजा, गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रवीण खुल्लर उपस्थित होते. यात सरकार अतिरिक्त दराने वीज खरेदी करणार असल्यास हा अतिरिक्त खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. विजेसाठी जनरेटर चालवल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याबरोबर पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे हे लक्षात घेऊन उद्योग संघटनांनी ‘अंतरिम स्टॉप गॅप’ वेळची व्यवस्था म्हणून हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT