CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

ESMA Implemented In Goa: गोव्यात 'एस्‍मा' लागू; कायद्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करण्यास बंदी

पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात कायदा लागू केल्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

ESMA Implemented In Goa: राज्य सरकारने पुढीस सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रवाशी किंवा माल वाहतूक करण्यासाठी सर्व परिवहन सेवांसाठी अत्यावश्यक सेवा देखरेख कायदा (एस्मा) लागू केला आहे. आदेशानुसार राज्यातील वाहतूक सेवेतील संघटनांना संप करण्यास बंदी लावण्यात आली आहे.

राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होणार असून त्या अनुषंगाने एस्मा कायदा लावण्यात आल्याचे समजते. 'इफ्फी'च्या काळात मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी येणार आहेत. त्यामुळे जमाव होऊन राज्याच्या प्रतिमेवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच कोरोना काळाच्यादोन वर्षानंतर यंदा पर्यटन हंगाम पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. त्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT