Elephant in Goa Dainik Gomantak
गोवा

गणेशोत्सवाच्या आधी गोव्यात हत्तीचे दर्शन...! व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

हा हत्ती नेमका कुठून आला, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

Kavya Powar

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गोव्यात एके ठिकाणी रस्त्यावर अचानक हत्ती असल्याचे दिसते. हा हत्ती नेमका कुठून आला, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

रस्त्याच्या एका बाजूला असलेला हत्ती पाहून अनेकांनी वाहने थांबवत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. अनेकजण या हत्तीकडे कुतुहलाने पाहत आहेत. अनेकांनी तर असेही म्हटले की, गणेश चतुर्थीच्या आधीच बाप्पाने दर्शन दिले.

दरम्यान, हा व्हिडिओ गोव्यातील नेमक्या कुठल्या भागातील आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र सोशल मिडियावर तो सध्या व्हायरल होत आहे.

इथे पहा हा व्हिडिओ

गोव्यातील रस्त्यांवर आणि मानवी वस्तीमध्ये जंगली प्राणी येण्याचे प्रमाण मागील काही महिन्यात वाढले आहे. या आधी अनेकदा ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले.

जंगले हळूहळू नष्ट होत चालल्यानेच हे प्राणी सध्या माणसांच्या वस्तीत शिरत असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT