Elephant in Goa Dainik Gomantak
गोवा

Elephant In Goa: कळणे गावात हत्तींचे दर्शन; हसापूर,चांदेल भागांत भीती

Pernem Forest Department: हत्तीच्या कळपाने बागायतीची केलेली हानी व दहशतीच्या आठवणींनी या गावातील शेतकऱ्यांत भीती पसरली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: गोव्याच्या सीमेवर कळणे गावात आज हत्तींचे दर्शन झाले. हे तीन हत्ती असल्याचे कळणेतील ग्रामस्थांनी सांगितले. सिंधुदुर्गतील कळणे हा गाव हसापुर-पेडणे गावाजवळ आहे. कळणेतील बागायतीत या हत्तींनी कवाथे व पोफळीचे रोपे उपटून टाकली आहेत. यामुळे कळणेतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

कळणे हा गाव हसापूरनजीक असल्याने तिथे हत्ती आल्याने दहा वर्षांपूर्वी गोवा हद्दीतील इब्रामपुर ,चांदेल - हसापुर ,तळर्ण - हळर्ण , वझरी ,पूर्वा ,तोर्से आदी गावात घुसून हत्तीच्या कळपाने बागायतीची केलेली हानी व दहशतीच्या आठवणींनी या गावातील शेतकऱ्यांत भीती पसरली आहे. दरम्यान या संबधी पेडणे वन कार्यालयातून सांगण्यात आले की, कळणे भागात हत्ती आले होते, स्थितीवर आमचे लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT