Electricity Problem | Power Cut Dainik Gomantak
गोवा

Power Cut: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात नेत्रावळीत वीजपुरवठा राहणार खंडित

बाळ्ळी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने गुरुवार, 4 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाळ्ळी मठ, जुजेगाळ, मालांगिणी, नयाबांद, देमानी, गोठण आणि मोरपिर्ला आणि फातर्पा ग्रामपंचायतीच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

Kavya Powar

Power Cut in Netravali: नेत्रावळीतील 11 केव्ही फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करायचे असल्याने बुधवार, 3 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेत्रावळी आणि वाडे ग्रामपंचायत क्षेत्रातील वाडे कॉलनी 1 आणि 2, जांबगाळ, विचुंद्रे, उर्मितवाडो, जाकने, मानगाळ, नुने, कर्के, दाबाळ, बांदवाडो, जाबूखडप, पाटवाडो, सावरी, वारगणी, मार्गवाडो (आरोग्य केंद्राजवळ), साळजिणी, वेर्ले, तुडव, कुर्पे, सतरकरवाडो, चिमुटवाडो, नावेली भागात, तसेच गुरुवार, 4 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वेर्ले, साळजिणी आणि तुडव भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

बाळ्ळी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने गुरुवार, 4 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाळ्ळी मठ, जुजेगाळ, मालांगिणी, नयाबांद, देमानी, गोठण आणि मोरपिर्ला आणि फातर्पा ग्रामपंचायतीच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

11 केव्ही सुकूर फिडरवर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने मंगळवार, 2 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आराडी, एक्रोन व्हिशिअंट ग्रीन, साल्ढाणा डीटीसी, राज कॉलनी, कॉस्मे कोस्टा मेडोज अँड सेरेनिटी, काँक्रिट डीटीसी, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू कार वॉशिंग सेंटर आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

SCROLL FOR NEXT