MLA Aleixo Lourenco Dainik Gomantak
गोवा

MLA Aleixo Reginaldo: कुडतरीच्या सर्व वीज समस्या पूर्णपणे सुटतील

Curtorim Constituency: वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ७० ते ७२ कोटी रुपये खर्च केले जातील

गोमन्तक डिजिटल टीम

कुडतरी मतदारसंघात सध्या वीज समस्या आहेत, पण त्याला विविध कारणे आहेत. मात्र मार्च २०२५ पर्यंत या मतदारसंघातील सर्व वीज समस्या पूर्णपणे सुटतील, असा विश्र्वास कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कुडतरी मतदारसंघात फोंडा, शेल्डे व कुंकळ्ळी या फिडरवरून वीज पुरवठा होत आहे. मात्र,इतरत्र कुठेही बिघाड झाला तर कुडतरीवर परिणाम होतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जवळ जवळ ७० ते ७२ कोटी रुपये खर्च केले जातील,असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT