COVID-19  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रविवारी 8 लोकांना कोरोनाची लागण, तर 8 कोरोनामुक्त

राज्यात 60 वर्षावरील नागरिक, मुले, आरोग्यसेवा कर्मचारी, आणि सामान्य लोकांसाठी लसीकरणाची सुविधा सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात रविवारी 8 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 8 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. दरम्यान, रविवारी राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.79 होता. काल राज्यात 446 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्या शनिवारच्या तुलनेत कमी होत्या. (eight corona positive patients in Goa on Sunday)

दरम्यान 60 वर्षावरील नागरिक, मुले, आरोग्यसेवा कर्मचारी, आणि सामान्य लोकांसाठी लसीकरणाची सुविधा सुरू आहे. मागील आठवड्यापर्यंत 74,000 पैकी 57,501 बालकांना लासीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. उर्वरीत बालकांचे लसीकरण येत्या काही दिवसात पूर्ण होईल, असे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. समुद्रकिनारे, हॉटेल येथे पर्यटक दिसत आहेत. राज्यात अजूनही मास्क वापरण्याची सक्ती आहे. मात्र, अनेक ठिकाणी लोक मास्क घालण्याचे टाळत असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ratnagiri: खाली उतरताना घसरला पाय, प्रवासी थेट ट्रेनखाली गेला; रेल्वे पोलिसांमुळे बचावला जीव Video

Trump Is Dead! सोशल मिडिया एक्सवर का होतोय हा व्हायरल?

Goa Chess: अभिमान! गोमंतकीय कन्येचा चेक प्रजासत्ताकमध्ये डंका! बुद्धिबळ स्पर्धेत जिंकले विजेतेपद

Goa Live Updates: कचरा संकलनाचा टेम्पो उलटला; चार कामगार जखमी

Konkani Drama: गोमंतकीयांसाठी मेजवानी! गणेश चतुर्थीनिमित्य नवीन नाटके; शेकडो प्रयोग होणार सादर

SCROLL FOR NEXT