Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर व रामा मांद्रेकर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

गोमन्तक डिजिटल टीम

सोनाली फोगाट हत्याप्रकरणात (Sonali Phogat Murder Case) संशयित एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर व रामा मांद्रेकर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे.

अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणात गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान व सुखविंदर पाल सिंग यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याशी निगडित कर्लिसचा मालक तसेच पेडलर रामदास मांद्रेकर व दत्तप्रसाद गावकर यांना अटक केली होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज न्यायालयाने एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर व रामा मांद्रेकर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सोनाली यांच्या मूळ गावी हिस्सारला गेलेल्या गोवा पोलिस पथकाने सोनाली यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळवला. हा तपशील या हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT