Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वीजखांब, भिंतीला धडक देऊन ट्र्क कलंडला; मध्यधुंद चालकाचा हसापूरात थरार

Hasapur Truck Accident: दारूच्या नशेत खडीवाहू ट्रक चालकाने दोन वीज खांबांसह संरक्षक भिंतीला धडक दिल्यानंतर ट्रक शेतात कलंडला. सुदैवाने हा चालक बचावला.

Sameer Panditrao

Hasapur Sateri Temple Truck Accident

मोरजी: दारूच्या नशेत खडीवाहू ट्रक चालकाने दोन वीज खांबांसह संरक्षक भिंतीला धडक दिल्यानंतर ट्रक शेतात कलंडला. सुदैवाने हा चालक बचावला. पोलिसांनी ट्रक चालक अन्सर अडवून (बेळगाव) याला ताब्यात घेतले आहे.

हसापूर येथील सातेरी मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर एका वीज खांबाला धडक देत ट्रक (जीए ०९ यु ४८४३) पुढे निघून गेला. त्यानंतर सिंथिया बार शेजारील एका वीज खांबाला तसेच संरक्षक भिंतीला धडक देऊन हा ट्रक बाजूस असलेल्या शेतात कलंडला.

ट्रक चालक अन्सर अडवून हा यावेळी दारूच्या नशेत होता. मोपाचे सहाय्यक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नाईक यांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT