North Goa New Collector Dr. Sneha Gite  Dainik Gomantak
गोवा

North Goa New Collector: उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. स्नेहा गीते

मामू हागे यांची अरूणाचल प्रदेशात बदली

Akshay Nirmale

North Goa New Collector Dr. Sneha Gite: उत्तर गोवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. स्नेहा गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आगमुत केडरच्या 2019 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.

डॉ. स्नेहा गीते यांनी एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्या गोव्याच्या पर्यावरण विभागाच्या संचालक म्हणून काम पाहत होत्या. आताही त्यांच्याकडे पर्यावरण संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. याशिवाय त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

दरम्यान, आधीच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांची अरूणाचल प्रदेशात बदली झाली आहे, असे समजते. तर शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांच्याकडे दक्षता विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT