Goa TET Admit Card 2021  Dainik Gomantak
गोवा

Goa TET Admit Card 2021: थेट डाउनलोड करा या लिंकवरून

गोवा TET प्रवेशपत्र 2021 आज होणार जारी..

दैनिक गोमन्तक

गोवा शाळा परीक्षा मंडळ (SCERT), आज 10 नोव्हेंबर रोजी गोवा TET प्रवेशपत्र 2021 जारी करणार आहे. या परीक्षेसाठी (Goa TET Admit Card 2021) अर्ज केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र गोवा टीईटीच्या अधिकृत वेबसाइट scert.goa.gov.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यातील एकाधिक केंद्रांवर घेण्यात येतील.

याशिवाय, उमेदवार https://scert.goa.gov.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांचे गोवा टीईटी 2021 प्रवेशपत्र थेट डाउनलोड करू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या स्टेप वापरुन, तुम्ही प्रवेशपत्र देखील डाउनलोड करू शकता. TET ची तयारी करणार्‍या इच्छुकांनी शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून परीक्षेच्या दिवसाच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ही परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाते; प्राथमिक (इयत्ता 1 ते 5) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता 6 ते 8) सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता प्रदान करण्यासाठी या दोन्ही स्तरांचे पेपर पूर्ण करणे आवश्यक आहे.

सदर पेपर पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना 2 तास 30 मिनिटे मिळतील. प्रश्न MCQ पद्धतीचे असतील तसेच उमेदवारांना प्रश्नासह दिलेल्या पर्यायांमधून केवळ योग्य उत्तर चिन्हांकित करावे लागेल.

कसे कराल गोवा टीईटी 2021 प्रवेशपत्र डाउनलोड

  1. scert.goa.gov.in या गोवा TET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. Goa TET Admit Card 2021 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  3. आवश्यक तपशील प्रविष्ट करा

  4. तुमचे गोवा टीईटी प्रवेशपत्र 2021 स्क्रीनवर दिसेल.

  5. गोवा टीईटी प्रवेशपत्र 2021 डाउनलोड करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT