Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

'गोवा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर नकोच'

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो: सुशिक्षित समाजकार्यकर्ते निवडून यावेत

दैनिक गोमन्तक

पणजी: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या पंचायतीच्या निवडणुका या व्यक्तिगत स्वरूपाच्या असतील. कोणताच पक्ष त्यात कोणतीही भूमिका बजावणार नाही किंवा त्या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार नाहीत, असे मत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.

माविन गुदिन्हो यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पंचायती हा विकासातील अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक घटक आहे. यामध्ये पक्षीय राजकारण उतरल्यास त्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो. पंचायतींचे प्रभाग अत्यंत लहान असल्याने निवडून येणारा किंवा हरणारा हा अत्यंत कमी मताने जिंकेल किंवा हरेल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक स्तरावर राजकारण नकोच. जिंकणारा आणि हरणारा आमचाच असेल. त्यामुळे राज्य सरकारच्या गावपातळीवरच्या विकासाच्या योजना राबवणं अत्यंत गरजेचं असल्याने या निवडणुका व्यक्तिगत स्वरूपाच्या होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT