Shree Kamakshi Devi Temple Dainik Gomantak
गोवा

शिरोडा येथील कामाक्षी देवी मंदिरात दिवजोत्सव

श्री कामाक्षी देवीच्या जत्रौत्सवातील मुख्य दिवजांचा उत्सव गुरूवारी जल्लोषात साजरा करण्यात आला

दैनिक गोमन्तक

शिरोडा: हजारो सुवासिनी पेटवलेल्या दिवजांच्या मंद प्रकाशात आणि दिवजाच्या लखलखाटात थळ शिरोडा येथील श्री कामाक्षी देवीच्या जत्रौत्सवातील मुख्य दिवजांचा उत्सव गुरूवारी जल्लोषात साजरा करण्यात आला.श्री कामाक्षी देवीच्या जत्रोत्सवातील गुरूवार हा तिसरा दिवस होता. यनिमित्त पहाटे श्री कामाक्षी, श्री रायेश्‍वर, शिबिकोत्सव झाला आणि दुसऱ्या सज्जावरील डोलारोत्सव दीपोस्तंभोत्सव आणि जोडस्वाऱ्यानिशी येथील तलावात नौकाविहार कार्यक्रम झाला. दुपारी आरती प्रसाद झाले.

सायंकाळी श्री रायेश्‍वराची रथातून मिरवणूक काढण्यात आली तर श्री कामाक्षीदेवीची लालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती, प्रसाद झाल्यावर हजारो सुवासिनींनी सुवासिक फुले माळून मंदिराच्या प्राकारात हातात दिवजा पेटवून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. या दिवजाच्या मंदप्रकाशात सारा परिसर लखलखून गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 10 जणांचा मृत्यू

Lairai Jatra: 'लईराई देवी'च्‍या जत्रोत्सवासाठी शिरगाव सज्ज, प्रशासन सतर्क; होमकुंडाचे काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT