Direct action of the weight-measurement department in Ponda Dainik Gomantak
गोवा

उसगावात वजन-माप खात्याची थेट कारवाई

कारवाईत सुमारे विविध प्रकारच्या 80 दुकानांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: शुक्रवारी रात्री फोंडा तालुक्यातील उसगाव येथील काही दुकानांवर वजन-माप खात्यातर्फे कारवाई करण्यात आली. उसगावातील काही दुकानदार, भाजी विक्रेते व दारूच्या दुकानांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे विविध प्रकारच्या 80 दुकानांचा समावेश आहे. (Direct action of the weight-measurement department in Ponda)

तिस्क-उसगाव येथील अनेक दुकानदारांनी वार्षिक परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वजन-माप खात्याचे अधिकारी शुबर्ट डिकॉस्ता, प्रसाद शिरोडकर व इतर सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी 23 इलेक्ट्रॉनिक तथा मॅकेनिकल दुकाने सील करण्यात आली. फोंडा (Ponda) येथील वजन-माप खात्याकडून या सर्व दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून सुमारे 75 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT