Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : धावे येथे सरकारी शाळेत संस्कार शिबिर उत्साहात

Valpoi News : जयंत फातर्पेकर म्हणाले, तपोभूमी कुंडई येथील स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीतर्फे शाळेत संस्कार शिबिर घेतले जातात. मुलांची दिनचर्या कशी असावी, याविषयी फातर्पेकर यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक दुलो गावकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, धावे येथील सरकारी प्राथमिक शाळेत तसेच उस्ते येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत दोन ठिकाणी संस्कार शिबिर झाले. धावेतील शाळेत मुख्याध्यापक दुलो गावकर, शिक्षिका गीताश्रुती वझे, धावे विद्यालय समितीचे अध्यक्ष भालचंद्र भाटेकर, संस्कृत शिक्षक जयंत फातर्पेकर उपस्थित होते.

जयंत फातर्पेकर म्हणाले, तपोभूमी कुंडई येथील स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीतर्फे शाळेत संस्कार शिबिर घेतले जातात. मुलांची दिनचर्या कशी असावी, याविषयी फातर्पेकर यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक दुलो गावकर यांनी केले.

आभार गीताश्रुती वझे यांनी मानले. त्यानंतर उस्ते सरकारी उच्च प्राथमिक शाळेतही शिबिर घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT