power pole संग्रहित
गोवा

आमोणे येथील वाकलेला वीज खांब बदलण्याची मागणी

भगतवाडा येथील श्री महालक्ष्मी रवळनाथ मंदिरापुढील चार रस्त्याच्या मध्यभागी एक विजेचा खांब ज्यावरून मुख्य विजेचा प्रवाह चालू आहे तो बराच वाकलेला आहे.

दैनिक गोमन्तक

आमोणे : भगतवाडा येथील श्री महालक्ष्मी रवळनाथ मंदिरापुढील चार रस्त्याच्या मध्यभागी एक विजेचा खांब ज्यावरून मुख्य विजेचा प्रवाह चालू आहे तो बराच वाकलेला आहे. तेथील चार रस्त्यावरून नियमित वाहनांची तसेच लोकांची ये जा चालू असते. या जंक्शनवर बसथांबाही आहे.

त्‍यामुळे अशा ठिकाणी हा वाकलेला खांब फारच धोकादायक आहे. मात्र, तो बदलावा यासाठी अजून कुणाकडूनही प्रयत्न होत नाहीत. आता तो तेथून हटवून तेथे दुसरा खांब उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हा खांब जर तातडीने बदलला नाही, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teachers Extra Work: शिक्षकांवर जनगणना कामाचा बोजा! शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्‍याची भीती; वर्तुळातून नाराजी व्यक्त

Sanju Samson: 8 चौकार, 7 षटकार... संजू सॅमसन 'ऑन फायर'! इंग्लंडच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, कोहलीच्या या 'विराट' विक्रमाशी केली बरोबरी

Water Bill Issue: 260 रुपये येणारे पाणीबिल 4000 कसे येते? तुयेतील ग्राहकांत प्रचंड नाराजी; 4 महिन्यांचे बिल एकत्र दिल्यानेच गोंधळ

Purvaja Verlekar: गोव्याच्या 'पूर्वजा'ने घडवला इतिहास! आंतरविभागीय स्पर्धेत ठोकले शतक; बनली पहिली महिला क्रिकेटपटू

Goa Dairy Milk Price: 'दूध खरेदी दरात वाढ करा, अन्यथा आंदोलन'! उत्पादकांचा इशारा; गोवा डेअरीला दिले निवेदन

SCROLL FOR NEXT