Ukraine News | Goa Crime Dainik Gomantak
गोवा

'त्या' युक्रेनियन नागरिकाचा मृत्यू नैसर्गिक; शवविच्छेदनानंतर झाले स्पष्ट

त्याचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता. याप्रकरणी याची माहिती युक्रेनच्या दूतावासाला देण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News : दक्षिण गोव्यातील बाणावली येथील भाड्याच्या व्हिलामध्ये युक्रेनियन नागरिक दिमिट्रो गुरोव (49) याचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या मृत्यूमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अहवाल पोस्टमार्टमच्या रिपोर्टनंतर स्पष्ट झाले आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सा करण्यात आली. काही दिवसापूर्वी हा पर्यटक कोलवा पोलीस स्थानकांच्या हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत चार दिवसांपूर्वी मृतव्यस्थेत सापडला होता. त्याचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता. याप्रकरणी याची माहिती युक्रेनच्या दूतावासाला देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT