Dead leopard found at Tishem Borim Dainik Gomantak
गोवा

Dead leopard found at Tishem Borim: तिशे-बोरी येथे आढळला मृत बिबट्या, व्यक्त केला जातोय 'हा' संशय

दोन बिबट्याच्या भांडणात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Pramod Yadav

Dead leopard found at Tishem Borim: तिशे -बोरी येथे मृताव्यस्थेतील बिबट्या आढळून आला आहे. पैपीळ येथील विठोबा मंदीर जवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, शवचिकित्सा केली जाणार आहे. त्यानंतर बिबट्याचा नेमका मृत्यू कसा झाला याची माहिती समोर येऊ शकेल.

दरम्यान, दोन बिबट्याच्या भांडणात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

(सदर वृत्त नुकतेच हाती आले असून आम्ही अपडेट घेत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT