Panaji Crime Dainik Gomantak
गोवा

Panaji Crime: मांडवीत हरियाणाच्या युवकाचा मृतदेह; सोबत आयफोन, रोकड

सांता मोनिका जेटी येथील घटना

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Crime: गोव्याची राजधानी पणजी येथील मांडवी नदी किनाऱ्यावरील सांता मोनिका जेटी येथे एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. अमित गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा हरियाणाचा आहे. या व्यक्तीच्या खिशातून आयफोन 13 सह रोकड, क्रेडिट कार्ड्स, क्लासिक सिगारेट लायटर असे साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

(सविस्तर बातमी देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरण, बांधकाम व्यावसायिकाला एक वर्षाचा कारावास; 1 कोटी रुपयांचा दंड

Mayem: मयेत मोटारसायकलला आग; मुद्दामहून पेटवल्याचा संशय, पोलिस तपास सुरू

अस्थी विसर्जन करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; पिकअप-ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

Cattle Feed Price: पशुखाद्यात दरवाढ, दूध उत्पादक आक्रमक; दोन दिवसांत तोडगा न काढल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

Goa Police: पोलिस तपासाचा दर्जा घसरला; न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर वरिष्ठांचे चौकशीचे संकेत

SCROLL FOR NEXT