Calangute Porbovada  Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुट येथे विहिरीत सापडला 61 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेला मृतदेह दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढला आहे.

Pramod Yadav

परबोवाडा, कळंगुट येथे 61 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेला मृतदेह दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढला आहे. आज (गुरूवारी) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

उल्हास आरोंदेकर (वय 61, रा. डोंगरपूर, कळंगुट) असे मृत झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेल्या मृत दोरखंडाच्या मदतीने जवानांनी बाहेर काढला. केव्हापासून मृतदेह विहिरीत पडलेला होता याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. तसेच, उल्हास यांच्या मृत्यूचे कारण देखील अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT