Dead Body Found At Baga Dainik Gomantak
गोवा

Dead Body Found At Baga : बागा येथील खाडीत आढळला तरंगता मृतदेह; अधिक तपास सुरू

बुडण्यामागचे कारण अजून कळू शकलेले नाही.

Kavya Powar

Dead Body Found At Baga: गोव्यात जलक्रीडा करताना अनेकजण बुडल्याच्या घटना सर्रास घडतात. अशीच एक घटना बागा येथे घडली आहे. माहितीनुसार, बागा येथील खाडीत एक मृतदेह तरंगताना आढळल्यावर पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून अजून त्याची ओळख पटू शकली नाही. बुडण्यामागचे कारणही अजून कळू शकलेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, इसम गोव्यातीलच स्थानिक रहिवासी असून मच्छीमार बोटीवरील कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT