ponda police station Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात पार्क केलेल्या दुचाकीमुळे नुकसान

कारगाडीला दुचाकीने ठोकर देऊन नुकसान केल्याबद्दलची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात

दैनिक गोमन्तक

फोंडा: तिस्क - फोंडा येथे पार्क केलेल्या एका कारगाडीला दुचाकीने ठोकर देऊन नुकसान केल्याबद्दलची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. फोंड्यातील शिमगोत्सव काळात जागा मिळेल तेथे बेशिस्तीने वाहने पार्क करून इतरांना त्रासदायक ठरणारे वर्तन करण्याचे प्रकार फोंड्यात गेल्या शनिवारी 19 रोजी घडले असून विशेषतः दुचाकी चालकांच्या चुकीचा आणि बेशिस्तीचा फटका कारगाडीचालकांना बसला आहे.

तिस्क - फोंडा येथील हा प्रकारही तसाच असून यासंबंधीची तक्रार कारमालक किशोर बोरकर यांनी फोंडा पोलिसांत केली आहे. किशोर बोरकर यांनी फोंडा पोलिसांत तक्रार देताना आपल्या जीए 03 एच 2684 या क्रमांकाच्या कारगाडीला पार्क केलेल्या ठिकाणी एका दुचाकीने ठोकर दिली आणि दरवाजाचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे. दोन दुचाक्यांमुळे हा प्रकार घडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

SCROLL FOR NEXT