Dabolim Airport 
गोवा

Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळ 'तिरंगामय', पाहा दिलखेचक फोटो

Dabolim Airport Illuminated: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दाबोळी विमानतळ तिरंगी रंगात उजळून निघाले आहे.

Pramod Yadav
Dabolim Airport

देशाचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा होत आहे.

Dabolim Airport

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Dabolim Airport

तिरंगी रंगात दाबोळी विमानतळ उजळून निघाले आहे.

Dabolim Airport

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर विमानतळ प्रशासनाच्या वतीने विमानतळावर विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

Dabolim Airport

विमानतळाच्या बाहेरील तसेच अंतर्गत परिसर तिरंगी रंगात उजळून निघाला आहे.

Dabolim Airport

दाबोळी विमानतळावरील विद्युत रोषणाईचे फोटो गोवा विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने समाज माध्यमांवर शेअर करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT