Dabolim Fire  Dainik Gomantak
गोवा

Dabolim: दाबोळी विमानतळाजवळ कचरा विलगीकरण केंद्राला आग, तीनजण जखमी

घटनास्थळी वास्को अग्निशमन दालाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

Pramod Yadav

दाबोळी विमानतळाशेजारील कचरा विलगीकरण केंद्राला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले आहेत.

घटनास्थळी वास्को अग्निशमन दालाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

Dabolim Fire

मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळाशेजारील कचरा विलगीकरण केंद्राला सकाळी साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, व अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Dabolim Fire

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण, मशीनमध्ये ठिणगी पडल्याने स्फोट झाला व त्यानंतर आगीने पेट घेतला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेत तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. आगीमुळे धुराचे लोळ आसपासच्या परिसरात पसरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT