Cycling Race 2023  Dainik Gomantak
गोवा

Cycling Race : ‘सायकलिंग’मध्ये केपे महाविद्यालयाचे यश

Cycling Race : या ३५ किमी अंतराच्या शर्यतीत ७ महाविद्यालयांतील ६६ सायकलस्वारांनी भाग घेतला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Cycling Race : सासष्टी गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सायकलिंग शर्यतीत केपे सरकारी महाविद्यालयाला दुसरे स्थान प्राप्त झाले.

या शर्यतीत नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने प्रथम व कुठ्ठाळीच्या सेंट जोसेफ महाविद्यालयाने तिसरे स्थान मिळविले. या ३५ किमी अंतराच्या शर्यतीत ७ महाविद्यालयांतील ६६ सायकलस्वारांनी भाग घेतला होता.

केपे सरकारी महाविद्यालयीन संघाचे प्रतिनिधित्व मिफर्ट पिशोत, वीरेश गावकर, स्वप्नील रायकर, शुभम गावकर, चौगुले, साईश गावकर व अभिषेक गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT