Curfew Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 5 जुलैपर्यंत संचारबंदीत वाढ

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना पुन्हा एकदा सावंत सरकारने (Dr Pramod Sawant) संचारबंदी (Curfew) 5 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना पुन्हा एकदा सावंत सरकारने (Dr Pramod Sawant) संचारबंदी (Curfew) 5 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जुलैच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु राहतील.

संचारबंदीच्या काळामध्ये सरकारने सरकारी कार्यालय सुरू ठेवण्यास, कंपन्यांचे कामकाज सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. मागच्या मुदतवाढीवेळी पंचायत व पालिकांचे बाजार खुले करण्यास सरकारने परवानगी दिली होती तसेच 50 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्यासही मान्यता दिली होती. पावसाळापूर्व कामे करण्यासाठी हार्डवेअरची दुकाने तसेच प्लास्टिकचे साहित्य विकणारी दुकाने ही सरकारने खुली गेली होती. आता पुन्हा मुदतवाढ देताना कोणत्या गोष्टींना मुभा दिली जाणार आहे, हे प्रत्यक्षात उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आदेश जारी झाल्यावरच समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT