Criminal cases against 4 BJP ministers in Goa; All ministers are billionaires Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 4 भाजप मंत्र्यांविरुद्ध फौजदारी खटले; सर्व मंत्री कोट्यधीश

गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवून राज्यात आपले सरकार स्थापन केले आहे.

दैनिक गोमन्तक

निवडणूक अधिकार संस्था ADR नुसार, गोव्यात शपथ घेतलेल्या सुमारे 44 टक्के मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले घोषित केले आहेत, त्यापैकी तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. (Criminal cases against 4 BJP ministers in Goa; All ministers are billionaires)

'गोवा इलेक्शन वॉच' आणि 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासह सर्व 9 मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.

एडीआरने म्हटले आहे की चार (44 टक्के) मंत्र्यांनी स्वत: विरुद्ध गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत. अहवालानुसार सर्व मंत्री कोट्यधीश असून या नऊ मंत्र्यांची सरासरी संपत्ती 19.49 कोटी रुपये आहे. सर्वाधिक संपत्ती जाहीर करणारे मंत्री पणजी मतदारसंघातील बाबुश मोन्सेरेत आहेत, ज्यांची संपत्ती 48.48 कोटी रुपये आहे. प्रियोळ मतदारसंघातील गोविंद गावडे (Govind Gawde) यांच्याकडे सर्वात कमी 2.67 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गोव्यात (Goa) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळवून राज्यात आपले सरकार स्थापन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT