Viresh Boarkar Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वीरेश बोरकरांच्या भावावर गुन्हा

Goa Crime News: सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचा कनिष्ठ बंधू साईश बोरकर आणि इतर दोघांनी महिलेचा छळ केल्याची तक्रार आगशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचा कनिष्ठ बंधू साईश बोरकर आणि इतर दोघांनी महिलेचा छळ केल्याची तक्रार आगशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. साईश बोरकर (वय 28 वर्षे) आणि त्याचे दोन सहकारी साईश नाईक आणि एका अज्ञाताने आजोशी येथील महिलेचा पाठलाग करत ते थेट तिच्या घरापर्यंत गेले. त्यानंतर मुख्य दरवाजा तोडून घरात घुसून तिला धमकावून छळ केला. तसेच महिलेसोबत असलेल्या व्यक्तीलाही मारहाण केली. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

घरात घुसून मारहाण

संबंधित महिला ‘आरजी’ पक्षाची कार्यकर्ती असून ती मित्रासोबत पिलार येथे आली होती. साईश बोरकर आणि पीडित महिलेची पूर्वी मैत्री असल्याने त्यांच्या जोरदार भांडण झाले. त्यानंतर बोरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महिलेचा पाठलाग करून ते तिच्या घरापर्यंत गेले. तेथे घरात घुसून महिलेच्या मित्राला मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT