Covid 19 variant Omicron Dainik Gomantak
गोवा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडवर..!

गोवा राज्यातही निर्बंधाच्या हलचालींना वेग; या गोष्टींवर घातले निर्बंध...

दैनिक गोमन्तक

Covid 19 variant Omicron : दक्षिण आफ्रिकेमधून (South Africa) कोरोनाचा (corona) नवीन स्ट्रेन SARS-CoV-2 ओमिक्रॉन पुन्हा जगभर पसरत असून हा विषाणू डेल्टा व्हेरियंटपेक्षा सात पटीने जास्त पसरत आहे. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे; या विषाणुच्या प्रकारामुळे आता भारत सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे सतर्क झाली असून गोवा सरकारही आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, राज्यात कडक निर्बंध करण्याच्या हलचालींना वेग आला आहे.

COVID-19 स्ट्रेन च्या नव्या स्ट्रेन (ओमिक्रॉन) संदर्भात सरकार मंगळवारी बैठक झाली असून,विमानतळ आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी आधीच निर्बंध घालण्यात आले आहेत. इयत्ता 6 वी खालील वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सनबर्न होणार की नाही यावरसुद्धा साशंका आहे.

गोवा विमानतळावरील बदलण्यात आलेले प्रोटोकॉल

विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहिती नुसार गोवा विमानतळावरील प्रोटोकॉलकेंद्राच्या निर्देशानुसार बदलण्यात आले असून, जोखीम असलेल्या देशांतील प्रवाशांची (यूके समाविष्ट) भारतात आल्यानंतर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे; दरम्यान या निर्बंधाचा चार्टर फ्लाइट्सवर देखील परिणाम होऊ शकतो. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेलच परंतु आता लोकांनी देखील आता सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT