Sal Dainik Gomantak
गोवा

Sal News : शाळा, शिक्षकांना सहकार्य करा : किरण चौकीकर

Sal News : प्रबोधन प्राथमिक विद्यालयाचा क्रीडा मेळावा त्यामुळे शाळेची यशस्वी वाटचाल सुरू राहते, असे प्रतिपादन भाग शिक्षणाधिकारी किरण चौकीकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal News : साळ, शाळेत विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते.

त्यामुळे शाळेची यशस्वी वाटचाल सुरू राहते, असे प्रतिपादन भाग शिक्षणाधिकारी किरण चौकीकर यांनी केले.

पर्वरी येथील प्रबोधन प्राथमिक विभागाचा नुकताच क्रीडा मेळावा झाला. यावेळी प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, उल्हास अस्नोडकर, मुख्याध्यापिका डॉ. नीता साळुंखे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संगम चोडणकर व प्राथमिक विभागाच्या प्रमुख माधुरी सिद्धये आदी उपस्थित होते.

क्रीडा मेळाव्याची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली. सूत्रसंचालन ऊर्मिला चोपडेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. नीता साळुंखे यांनी करून दिला. आभार नमिता नगर्सेंकर यांनी मानले

मेळाव्यात विविध प्रकारच्या कवायती, रस्सीखेच, कोलांट्या उड्या सादर करण्यात आल्या. यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांमधील विशेष गुण हेरून त्यांना विशेष बक्षीसे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT