Accident  Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat: लोखंडी बॅरिकेड्स तोडून कंटेनर कोसळला करमल घाटातील खोल दरीत

करमल घाटात गेल्या वर्षभरात आठ अवजड वाहनांना अपघात झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सिमेंट पावडरची वाहतूक करणारा कंटेनर करमल घाटातील खोल दरीत कोसळला आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. करमल घाटात गेल्या वर्षभरात आठ अवजड वाहनांना अपघात झाले आहेत.

(Container Carrying cement Fall in Karmal Ghat)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून सिमेंट पावडरची गोव्यात वाहतूक करणारा कंटेनर करमल घाटात रविवारी पहाटे कोसळला. करमल घाटातील तीव्र वळणावर हा केए 52 बी 3309 लोखंडी बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळला. या पूर्वी गेल्या वर्षभरात आठ अवजड वाहनांना अपघात झाला आहे. याच वळणावरील सुमारे सव्वीस सागवानी वृक्षांची कत्तल अज्ञातांनी केली होती. त्यामुळे या ठिकाणी तीव्र वळण कापून रस्ता रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करतानाच संरक्षक भिंत उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT