Customer rights 

 

Dainik Gomantak 

गोवा

मये येथे ग्राहक हक्काविषयी जागृती

ॲड. विद्या पाटील यांनी यावेळी ग्राहक (Customer) हक्काविषयी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी जागृत रहावे, असे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: राष्ट्रीय ग्राहक हक्कदिनाचे औचित्य साधून डिचोली नागरी पुरवठा कार्यालयातर्फे मये येथे ग्राहक हक्काविषयी जागृती करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ग्राहक हक्क विषयावरील अभ्यासक ॲड. विद्या पाटील उपस्थित होत्या. यावेळी डिचोलीचे (Bicholim) नागरी पुरवठा निरीक्षक सूरज शेट्ये आणि विजयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रामनाथ चोडणकर उपस्थित होते.

ॲड. विद्या पाटील यांनी यावेळी ग्राहक (Customer) हक्काविषयी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी जागृत रहावे, असे आवाहन केले. सूरज शेट्ये यांनी ग्राहक हक्कासंबंधी नागरी पुरवठा खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ‘ग्राहक हक्क’ या विषयावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत (Competition) संकल्प गडेकर, रमेश पत्रे आणि प्रसाद गावकर यांना बक्षिसे प्राप्त झाली. नागरी पुरवठा खात्याचे उपनिरीक्षक आवेलिओ डिसोजा यांनी सूत्रसंचालन केले. मनमोहन गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT