Goa Loksabha Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha: ठरलं! गोव्यात दोन्ही जागा काँग्रेसच लढणार, दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

यामुळे आम आदमी पक्ष गोव्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यार असल्याचे निश्चित झाले आहे.

Pramod Yadav

Goa Loksabha 2024

गोव्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून, काँग्रेस राज्यातील दोन्ही जागा लढणार आहे. दिल्लीत इंडिया आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

यामुळे आम आदमी पक्ष गोव्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यार असल्याचे निश्चित झाले आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्ली, गुजरात, हरियाणा. चंदीगड आणि गोवा राज्यातील जागेबाबत चर्चा झाली.

दिल्ली (सात जागा) - काँग्रेस तीन आणि आपसाठी चार जागा

गुजरात (26 जागा) - काँग्रेस दोन आणि आप 02 (भरुच आणि भावनगर)

हरियाणा (10 जागा) - काँग्रेस 09 आणि आप 01 जागा (कुरुक्षेत्र)

चंदीगड येथील एका जागेवर काँग्रेस उमेदवारच असेल.

तसेच, गोव्यातील दोन्ही जागेवर काँग्रेसचे उमेदवार असतील.

भरुच (गुजरात) येथील जागेबाबत बोलताना, पक्षांना सर्व परिस्थितीचे आकलन करून आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे निर्णय घेण्यात आला, असे वासनिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT