Goa Congress Candidate List  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

यादीमध्ये 9 उमेदवारांचा समावेश

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुका जवळ येतील तसं राज्यातील राजकीय पक्ष आपली कंबर कसून तयार आहेत. आजच 'आप' ने उमेदवारीची 4 यादी जाहीर केली, त्याच बरोबर आज काँग्रेसने देखील 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. (Goa Congress declared third list of candidates for assembly elections 2022)

डिचोली - मेघश्याम राऊत

थिवी - अमन लोटलीकर

कळंगुट - मायकल लोबो

पर्वरी - विकास प्रभुदेसाई

सांत आंद्रे - अँथनी फर्नांडिस

साखळी - धर्मेश सगलानी

मडकई - लवू मामलेदार

सांगे - प्रसाद गावकर

काणकोण - जनार्दन भंडारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT