Congress candidates list  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसची अजून एक यादी जाहीर

पणजी मतदारसंघातून एल्विस गोम्स यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर..

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसने (Congress) अजून एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Congress announces another list)

पणजी मतदारसंघातून एल्विस गोम्स यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरोडा मतदारसंघातून तुकाराम बोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्को मतदारसंघातून कार्लुस आल्मेदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाणावली मतदारसंघातून अँथनी डायस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुडचडे मतदारसंघातून अमित पाटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT