Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: वॉरन आलेमावांकडून सरदेसाईंचे अभिनंदन

Goa Politics: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचे वॉरन आलेमाव यांनी आभार मानले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचे वॉरन आलेमाव यांनी आभार मानले आहेत.

या रुग्णालयातील कमतरता उघड करण्यापासून उच्च न्यायालयात जाण्यापर्यंतचा सरदेसाईंचा दृष्टिकोन, दक्षिण गोव्यातील नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यांची वचनबद्धता वाखाणण्यासारखी आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

यावेळी आलेमाव यांनी बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांच्यावर टीका करताना, व्हिएगस यांनी ठोस कारवाई न करता केवळ हॉस्पिटलवर ऑनलाईन टीका केली. उलट सरदेसाई यांनी हा प्रश्र्न धसास लावला. दोन्ही नेत्यांमध्ये हाच फरक आहे, एक फक्त बोलतो तर दुसरा काम करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT