Omicron Variant Dainik Gomantak
गोवा

Omicron Variant : गोव्यात ओमिक्रॉनचा समूहसंसर्ग?

कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नसलेले 5 जण बाधित सापडण्याने चिंता वाढली

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सध्या कोरोनासह ओमिक्रॉन व्हेरिएंटचाही धोका वाढला आहे. दिवसाला हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असल्याने चिंतेत वाढच झाली आहे. बुधवारी गोव्यात सापडलेल्या आठ ओमिक्रॉन बाधितांपैकी 5 जणांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नसल्याने समूह संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.

गोव्यात सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) तब्बल 19 रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरीही गोवा सरकारने राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध (Restrictions) लादलेले नाहीत. ज्याचा फटकाही राज्याला दररोज बसतो आहे. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढतानाच दिसत आहे.

गोव्यात सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु आहे. केवळ लसीकरणासाठीच मुलांना शाळेत बोलावण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका कमी झाला असला तरीही शाळा (School) बंद करण्यात सरकारने केलेली दिरंगाई टीकेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT