Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाच्या बॉडीगार्डकडूनच ड्रग तस्करी?; बुटाच्या सोलमध्ये सापडला गांजा

कोलवाळ कारागृह पुन्हा चर्चेत

Akshay Nirmale

Colvale Jail: कैद्यांमधील भांडण, वारंवार मोबाईल फोन आणि इतर वस्तू कैद्यांकडे आढळून येत असल्याने सतत चर्चेत असलेले कोलवाळ कारागृह आता पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी येथील एका सुरक्षारक्षकाकडेच चक्क गांजा आढळून आला आहे.

विशेष म्हणजे, हा सुरक्षारक्षक कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा संशय आहे. त्याच्या बुटाच्या सोलमध्ये गांजा सापडला आहे. सुरक्षा यंत्रणेतील व्यक्तीच गांजाची तस्करी करत असल्यावरून सुरक्षा यंत्रणेची लक्तरेच जणू वेशीवर टांगली गेली आहेत.

या प्रकारामुळे कारागृहाच्या एकूणच सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हा सुरक्षा रक्षक आयआरपी पोलिस कर्मचारी आहे. हा गांजा तुरूंगातील कैद्यासाठी आणण्यात आल्याचे समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT