Goa Budget 2023-24 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023-24: रोजगार निर्मितीबाबत CM सावंत यांची मोठी घोषणा! वाचा सविस्तर..

मोपा विमानतळावर रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget 2023-24 गोवा सरकार उद्योग क्षेत्राबरोबरीने रोजगार निर्मितीकडे लक्ष देत असून नुकत्याच मोपा येथे सुरू झालेल्या विमानतळावर रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनात दिली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध डिपार्टमेंट मध्ये जवळपास एक हजाराहून अधिक गोवेकरांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा अधिवेशनात आज दिली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर गोव्यात टॅक्सी आणि रोजगार असे मुद्दे चर्चिले जात होते. त्यांच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती दिलीय.

तसेच गोयंकर टॅक्सी पात्राव योजनेंतर्गत 1000 टॅक्सींचे वाटप करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वी 'गोयचो टॅक्सी पात्राव' या योजनेतून 55 लाभार्थ्यांना टॅक्सी सुपुर्द करण्यात आल्या होत्या.

गोयचो टॅक्सी पात्राव योजना म्हणजे उद्योजक योजना असून गोवा माईल्स आणि वाहतूक खात्याच्या संयुक्त विद्यमाने ही सुरू केली गेली आहे. त्याला आता हातभार लावला गेला असून या निमित्ताने गोव्यात रोजगार वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला रोखू! गोवा विकू देणार नाही! मल्लिकार्जुन खर्गेंची गर्जना, एकीचे आवाहन; काँग्रेसमध्‍ये नवचैतन्‍य

Accident News: गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात! पिकअप-डंपरच्या धडकेत 8 मजुरांचा जागीच मृत्यू; 32 जण जखमी VIDEO

Horoscope: मंगळवारी धनलाभाचे संकेत! 'या' दोन राशींना नोकरीत मोठी प्रगती, उत्पन्न वाढण्याची शक्यता; अडकलेले पैसे परत मिळणार

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

SCROLL FOR NEXT