CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

हायकोर्टाच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागतच

बदनामी करण्याच्या या मोहिमेवर लोकशाही आणि घटनात्मक जनादेशाचा विजय झाला; CM प्रमोद सावंत यांचे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

गोवा: भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्ध काँग्रेस आणि एमजीपीने दाखल केलेले अपील फेटाळल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. बदनामी करण्याच्या मोहिमेवर लोकशाही आणि लोकतंत्र जनादेशाचा विजय झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.

ते पुढे म्हणाले “मी निर्णयाचे स्वागत करतो. भाजप विधिमंडळ पक्षात 12 आमदारांच्या विलीनीकरणाविरोधात काँग्रेस आणि एमजीपीने (Goa MGP) दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आणि बदनामी करण्याच्या या मोहिमेवर लोकशाही आणि घटनात्मक जनादेशाचा विजय झाला आहे!,” असे सावंत म्हणाले.

आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर राज्यातील अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान भाजप कडुन नरेंद्र सावाईकर यांची देखील प्रतिक्रीया समोर आलेली आहे. "अपात्रतेची मागणी करणाऱ्या काँग्रेस (Goa Congress) आणि एमजीपीच्या याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. निकाल देताना माननीय न्यायाधीशांनी दिलेल्या निकालामध्ये तरतूद, विभाजन, विलीनीकरण, पूर्ण खंडपीठाच्या निकालाचा परिणाम आणि इतर निकाल या सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. या पुढे जाऊन मत द्यायचे झाल्यास मला निकाल पुर्ण निकाल पहावा लागेल आवडेल. असे मत गोवा भाजपचे (Goa BJP) सरचिटणीस नरेंद्र सावाईकर यांनी मांडले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT