CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

‘पॉप्युलर फ्रंट’वर बंदीसाठी केंद्राकडे शिफारस: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पॉप्युलर फ्रंटवर ऑफ इंडिया ही संघटना गोव्यात अलीकडेच अधिक चर्चेला आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: धर्मांतर आणि देशविरोधी कारवायांमुळे वादग्रस्त ठरलेली आणि काही राज्यांत बंदी घालण्यात आलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर गोव्यात बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पॉप्युलर फ्रंटवर ऑफ इंडिया ही संघटना गोव्यात अलीकडेच अधिक चर्चेला आली आहे. या संघटनेवर बंदी घालण्याच्या मागण्या हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारकडे तशी शिफारस केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चार दिवसांपूर्वीच पॉप्युलर फ्रंटने मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT