CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM प्रमोद सावंत यांनी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची घेतली भेट

शेकडो पीठांचे आचार्य श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. CEO ने आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच प्रचार करण्याची परवानगी दिली असून, यानंतर प्रचार बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. (CM Pramod Sawant meets Padma Shri Award winner Brahmeshnand Swami)

शेकडो पीठांचे आचार्य

श्री दत्त पद्मनाभ गुरुपीठाचे प्रमुख तथा धर्मभूषण श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे लंडन येथील ब्रिटिश संसदेत शांतीचा राजदूत उपाधीने सन्मानित आहे काही दिवसांपूर्वीच यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रीलंका येथे जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या महाबोधी सोसायटीकडून जागतिक शांतीदूत पुरस्कार, भारतातील शेकडो पीठांचे ब्रह्मेशानंदाचार्य आचार्य असून अखिल भारतीय संत समितीने धर्मभूषण या उपाधीने गौरविले. इटलीतील सूर्य चंद्र योग आश्रमाचे ते मानद अध्यक्ष असून द हिंदू धर्म आचार्य सभेचे प्रमुख आचार्य, जागतिक स्तरावरील बौद्ध व हिंदू यांना मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू बौद्ध समन्वयक प्रधान आचार्य म्हणून कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT