CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरकारने केली मोठी घोषणा

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करा घरबसल्या तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा सरकारने राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोमंतकीयांना आता घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. अशी माहिती आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

(CM Pramod Sawant informed that the Goa Police will accept complaints through online by Mobile Application)

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार पोलीस समर्पित एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. त्याच्यावरुन घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. आमदार केदार नाईक आणि पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत आज पणजी येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप्लिकेशनवरुन गुन्हे दाखल करताना खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी तक्रारकर्त्याला ओळखीचा पुरावा जोडून ऑनलाइन तक्रार दाखल करावी लागणार आहे. येत्या एक महिन्यात हे लॉन्च करण्यात येणार आहे. अशी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. त्यामूळे गोवा प्रशासन अमली पदार्थ कारवाई प्रमाणे इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT