P Chidambaram Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राष्ट्रवादी- सेनेसोबत आघाडी नाही,पण मैत्री कायम : चिदंबरम

काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाग नसल्याचं राष्ट्रवादीकडूनही स्पष्ट

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या युतीबाबत संपूर्ण राज्यात चर्चा चालू होती मात्र, सर्वोतोपरी प्रयत्न करूनही गोव्यात ही युती होऊ शकली नाही. "अनेक प्रयत्न करून देखील त्याचा फारसा फायदा झाला नाही मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात कोणताही करार नाही पण 'आम्ही मित्र आहोत आणि मित्रच राहू' असे विधान करत युतीच्या चर्चेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पूर्णविराम दिला आहे. (Clarification from P Chidambaram regarding alliance between Congress Shiv Sena and NCP in goa)

काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाग नसल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट

गोव्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचा भाग नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही वाटाघाटीसाठी काँग्रेस नेत्यांशी बोलणार नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आज, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नेत्यांनी गोव्यात दोन्ही पक्षांमधील निवडणूकपूर्व युती बाबत बैठक घेतली होती. हे दोन्ही पक्ष काँग्रेससोबत युतीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी वेळोवेळी हात पुढे केले. मात्र, युती न करण्याच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT